*महत्त्वाची सूचना – पालक सभा*
Published
सर्व पालकांना कळविण्यात येते की, उद्या शनिवार दि. 27 जून 2026 रोजी शैक्षणिक वर्ष *2026-27* ची पहिली पालक सभा आयोजित करण्यात आली आहे.
या सभेमध्ये शाळेच्या काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात येणार असल्यामुळे *सर्व पालकांनी दिलेल्या वेळेनुसार उपस्थित राहणे अत्यंत आवश्यक आहे.* कृपया कोणतेही कारण न देता वेळेवर उपस्थित राहावे.
*Play Group* : 10:00 ते 10:30 *Nursery* : 10:45 ते 11:15 *Junior KG* : 11:30 ते 12:00 *Senior KG* : 12:15 ते 12:45 *महत्त्वाची सूचना:* सभेसाठी येणाऱ्या सर्व पालकांनी कृपया *आपली वाहने शाळेबाहेरील ग्राउंडमध्येच पार्क करावीत*, जेणेकरून वाहतूक कोंडी होणार नाही.
आपले सहकार्य अपेक्षित..