Admissions Open – Atma Malik Pre-School
Published
"माझी शाळा असे घडवते जीवन, ज्ञानाबरोबर देते संस्कारांची शिकवण…"
आत्मा मालिक प्री-स्कूलची स्थापना २०२१ मध्ये झाली असून, CBSE अंतर्गत गुरुकुल पद्धतीवर आधारित बालशिक्षण येथे दिले जाते. आम्ही मुलांच्या शैक्षणिक, सामाजिक, भावनिक व संस्कारात्मक विकासावर विशेष भर देतो.
आम्ही काय वेगळं देतो?
- खेळातून व अनुभवाधारित शिक्षण
- क्रीडा, सामाजिक व शैक्षणिक जडणघडण घडविणाऱ्या विविध ऍक्टिव्हिटी
- मुलांबरोबरच पालकांचा सक्रिय सहभाग
- वैयक्तिक लक्ष देणारी मर्यादित नावनोंदणी
- प्रशिक्षित व प्रेमळ शिक्षकवर्ग
- सुरक्षित, आनंदी व संस्कारमय वातावरण
शाळेची वेळ: सोमवार ते शनिवार | सकाळी १० ते १
माझे मत प्रत्येक मूल खास आहे. योग्य मार्गदर्शन, प्रेम व सकारात्मक वातावरण मिळाल्यास मूल आत्मविश्वासाने जीवनात पुढे जाते. आत्मा मालिक प्री-स्कूल मध्ये आम्ही मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहोत.
मर्यादित जागा उपलब्ध, आजच प्रवेश निश्चित करा!..