आजआत्मा मालिक प्री. स्कूल येथे एक आगळावेगळा उपक्रम घेण्यात आला यामध्ये आपल्या भारतीय संस्कृती मध्…
Published
आजआत्मा मालिक प्री. स्कूल येथे एक आगळावेगळा उपक्रम घेण्यात आला यामध्ये आपल्या भारतीय संस्कृती मध्ये आपल्या आई-वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मातृ-पितृ पूजन दिवस या माध्यमातून करण्यात आला. याप्रसंगी पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या मनात काही भावुक क्षण देखील तयार झाले गुणवत्तेबरोबरच संस्कार व नीतिमूल्य जर सोबत आली तर परिपूर्ण शिक्षणाचा उद्देश साध्य झाला व हेच आजच्या या कार्यक्रमामुळे सिद्ध झाले..