ATMA MALIK PRESCHOOL OPEN ADMISSION
आत्मा मालिक प्री स्कूल मध्ये अतिशय कमी फी असून या फी मध्ये युनिफॉर्म सर्व शैक्षणिक साहित्य मोफत दिले जाते. विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती विषय पूरक अभ्यासक्रम असल्याने त्यांना संस्कृतीचे ज्ञान देखील मोठ्या प्रमाणात मिळते. सर्व पालकांना आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त आत्मा मालिक प्री.स्कूलमध्ये आपल्या पाल्याचे प्रवेष करून त्याला सर्वांग सुंदर विद्यार्थी बनवण्यासाठी व भारतीय संस्कृतीचे जतन करण्यासाठी मदत करावी कमी जागा शिल्लक आहेत. एका वर्गात फक्त 25 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
ATMA MALIK PRESCHOOL OPEN ADMISSION
Starts: March 1, 2024, 00:00
Ends: June 1, 2024, 23:59
Offer details
विद्यार्थ्यांना वयाच्या 3 वर्षांपासून प्रवेश दिला जातो. त्यासाठी जन्मदाखला, विदयार्थी व पालकांचे आधार कार्ड व रहिवासी पुरावा हे कागदपत्र गरजेचे आहेत. तेव्हा आजच आपल्या पाल्याचा प्रवेश घ्या व निश्चित व्हा. कारण आत्मा मालिक हैं! तो सब मुमकिन हैं.