आपल्या पाल्याला संस्कार मय वातावरणात घडविण्यासाठी आजच प्रवेश घ्या आणि निश्चित राहा. कारण आम्ही आप…
Published
आपल्या पाल्याला संस्कार मय वातावरणात घडविण्यासाठी आजच प्रवेश घ्या आणि निश्चित राहा. कारण आम्ही आपल्या पाल्यास गुरुकुल पद्धतीने भारतीय संस्कृतीची ओळख देऊन घडवत असतो. प्रत्येक सण समारंभ साजरे करतो नुसते साजरे नाही तर त्यामागील कार्यकारणभाव देखील त्यांना समजावून सांगितला जातो. एक आदर्श संस्कारमय नागरिक घडविणे हाच आमच्या आत्मा मालिक प्री. स्कूल चा उद्देश आहे.