Skip to content
Nashik, Maharashtra, 422003

Business hours

Atma Malik Preschool Nashik

Monday
9am-6pm
Tuesday
9am-6pm
Wednesday
9am-6pm
Thursday
9am-6pm
Friday
9am-6pm
Saturday
9am-4pm
Sunday
10:30am-5pm

You can anytime during the day with your query.

+919270514103

Latest Posts & Updates

Fresh stories, announcements and offers about Pre-School, Children's camp, CBSE School, straight from our business.

आत्मा मालिक प्री.स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांची भरभराट आणि त्याचा सामाजिक , शैक्…

आत्मा मालिक प्री.स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांची भरभराट आणि त्याचा सामाजिक , शैक्षणिक व भावनिक विकास करण्यास मदत करण्यासाठी उत्कृष्ट अभ्यासक्रम ऑफर करतो. आत्मा मालिक प्री स्कूल समर्थ नगर येथे आपल्या पाल्याचा प्रत्येक दिवस हा विद्यार्थांना भविष्यात येणाऱ्या आव्हानांना कमी करण्यासाठीकार्यक्षम बनवते. येथील विविध प्रकारच्या शैक्षणिक ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या अंगी असलेल्या विविध कला गुणांना वाव देवून त्या सादर करण्याची संधी दिली जाते. त्यांना दिलेल्या अध्यायनामुळे दैनंदिन ध्यानाच्या वेळेत शांततेत प्रवेश करतात आणि विशेषतः डिझाइन केलेल्या आध्यात्मिक व शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या वर्गांना उपस्थित राहतात. आम्ही आत्मा मालिक स्कूलच्या माध्यमातून गुरुकुल पद्धतीचा अवलंब करत आहेत. कारण आजच्या समाजाला वैदिक काळातील ऋषी व साधुसंताच्या विचाराची गरज असल्याचे दिसून येत आहे.म्हणूनच आजच्या पिढीला आपण गुरुकुल पद्धत देत आहेत, यामध्ये विद्यार्थी चांगल्या शिक्षकांच्या वातावरणात राहतात, आणि एकत्र काम करतात जेथे परस्पर आदर,सहयोग आणि प्रतिबद्धता यांना प्रोत्साहन दिले जाते. उदाहरण: गुरुकुलचे विद्यार्थी वेगवेगळ्या कुटुंबातून येतात आणि एक जवळचा समुदाय बनवतात, यामध्ये ते जेवण, बसण्याची जागा आणि खेळण्याची जागा सामायिक करतात. गुरुकुल पद्धतीमध्ये विद्यार्थांचे शिक्षकांशी घनिष्ठ, वैयक्तिक नातेसंबंधातून सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करते आणि आधुनिक शैक्षणिक प्रणाली व तंत्रज्ञानावर अधिक भर देऊन शिक्षणाला प्राधान्य देतात. गुरुकुलचे विषय: भाषा, संस्कृत, व्याकरण, खगोलशास्त्र, गणित, आयुर्वेद, तत्त्वज्ञान,राज्यशास्त्र, अर्थशास्त्र असे असतात. तरी आपण एकवेळ आवश्य भेट द्यावी.

आत्मा मालिक प्री.स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांची भरभराट आणि त्याचा सामाजिक , शैक्… post imageRead full post

छत्रपती शिवाजी महाराज – केवळ एक राजा नव्हे, तर स्वराज्याचे स्वप्न साकार करणारे महान योद्धा आणि आद…

छत्रपती शिवाजी महाराज – केवळ एक राजा नव्हे, तर स्वराज्याचे स्वप्न साकार करणारे महान योद्धा आणि आदर्श शासक! त्यांच्या पराक्रमाने, दूरदृष्टीने आणि न्यायप्रिय नेतृत्वाने भारताच्या इतिहासात अजरामर स्थान मिळवले.या शिवजयंतीनिमित्त, त्यांच्या शिकवणींना स्मरूया आणि त्यांचा आदर्श आपल्या जीवनात आणण्याचा संकल्प करूया. जय भवानी! जय शिवाजी! जय शंभुराजे!

छत्रपती शिवाजी महाराज – केवळ एक राजा नव्हे, तर स्वराज्याचे स्वप्न साकार करणारे महान योद्धा आणि आद… post imageRead full post

आजआत्मा मालिक प्री. स्कूल येथे एक आगळावेगळा उपक्रम घेण्यात आला यामध्ये आपल्या भारतीय संस्कृती मध्…

आजआत्मा मालिक प्री. स्कूल येथे एक आगळावेगळा उपक्रम घेण्यात आला यामध्ये आपल्या भारतीय संस्कृती मध्ये आपल्या आई-वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मातृ-पितृ पूजन दिवस या माध्यमातून करण्यात आला. याप्रसंगी पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या मनात काही भावुक क्षण देखील तयार झाले गुणवत्तेबरोबरच संस्कार व नीतिमूल्य जर सोबत आली तर परिपूर्ण शिक्षणाचा उद्देश साध्य झाला व हेच आजच्या या कार्यक्रमामुळे सिद्ध झाले..

आजआत्मा मालिक प्री. स्कूल येथे एक आगळावेगळा उपक्रम घेण्यात आला यामध्ये आपल्या भारतीय संस्कृती मध्… post imageRead full post

आपल्या पाल्याला संस्कार मय वातावरणात घडविण्यासाठी आजच प्रवेश घ्या आणि निश्चित राहा. कारण आम्ही आप…

आपल्या पाल्याला संस्कार मय वातावरणात घडविण्यासाठी आजच प्रवेश घ्या आणि निश्चित राहा. कारण आम्ही आपल्या पाल्यास गुरुकुल पद्धतीने भारतीय संस्कृतीची ओळख देऊन घडवत असतो. प्रत्येक सण समारंभ साजरे करतो नुसते साजरे नाही तर त्यामागील कार्यकारणभाव देखील त्यांना समजावून सांगितला जातो. एक आदर्श संस्कारमय नागरिक घडविणे हाच आमच्या आत्मा मालिक प्री. स्कूल चा उद्देश आहे.

आपल्या पाल्याला संस्कार मय वातावरणात घडविण्यासाठी आजच प्रवेश घ्या आणि निश्चित राहा. कारण आम्ही आप… post imageRead full post

ATMA MALIK PRESCHOOL OPEN ADMISSION

आत्मा मालिक प्री स्कूल मध्ये अतिशय कमी फी असून या फी मध्ये युनिफॉर्म सर्व शैक्षणिक साहित्य मोफत दिले जाते. विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती विषय पूरक अभ्यासक्रम असल्याने त्यांना संस्कृतीचे ज्ञान देखील मोठ्या प्रमाणात मिळते. सर्व पालकांना आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त आत्मा मालिक प्री.स्कूलमध्ये आपल्या पाल्याचे प्रवेष करून त्याला सर्वांग सुंदर विद्यार्थी बनवण्यासाठी व भारतीय संस्कृतीचे जतन करण्यासाठी मदत करावी कमी जागा शिल्लक आहेत. एका वर्गात फक्त 25 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.

Read full post